Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
संपूर्ण जगामध्ये असंख्य मंदिरे आहेत. आपण कोणत्याही मंदिरात जर परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेलो तर आपण त्या मंदिराला प्रदक्षिणा देखील घालतो. मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालताना आपण ते का करत असतो याचे उत्तर मात्र आपल्याकडे नसते. म्हणून या व्हिडीओच्या माध्यमातून आपण मंदिरात प्रदक्षिणा कशी घालावी? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Mandir #Temple #Pradakshina #HinduRituals #MarathiRituals
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended