चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम नेहमीच कॉमेडी करून सर्वांचं मनोरंजन करतात. त्यामुळे आम्ही सुद्धा लोकमत फिल्मीवर चला हवा येऊ द्या मधील सर्वात विनोदी कलाकार कोण आहे असा एक पोल तयार केला होता. या पोलला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि भाऊ कदम यांना विजयी केले.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ChalaHawaYeuDya #BhauKadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments