Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणी असतात. या अडचणींमधून मात करत आपल्याला पुढचा रस्ता काढायचा असतो. सत्याच्या मार्गावर धावताना आपल्याला असंख्य अडचणींचा व संघर्षाचा सामना करावा लागेल. पण त्याचा निकाल मात्र हा सत्यच असतो. वाईट मार्गाने आपण गेलो तरआपण खोट्या वृत्तीने यश मिळवतो आहे. म्हणून सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी जीवनातले सत्य कसे जाणून घ्याल? या विषयावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SadhguruInMarathi #JaggiVasudev #TruthAboutLife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended