Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रसिका सुनील शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. ती नेहमीच सोशल मिडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोजमुळे चर्चेत असते. याशिवाय तिच्या बॉयफेंड्रसोबतचे फोटोज देखील सोशल मिडियावर शेअर करताना पाहायला मिळते. नुकताच शनायाने तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत एक फोटो शेअर केलाय. या फोटोतल्या कॅप्शनमधून तिने तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंड सोबतच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended