Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच आपल्या पती कुणाल सोबत एक वेकेशन साठी रवाना होताना दिसली... कुणालच्या वाढदिवसानिमित्त सोनालीने मालदीवची ट्रिप प्लॅन केली आणि त्यासाठी दोघं नुकतेच तिथे क्वालिटी टाइम एकत्र घालवण्यासाठी पोहोचले...

#Sonaleekulkarni #Maldiv #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended