Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये लॉलीच्या करामती प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. कधी ती आपल्या दिलखेचक अदांनी सगळ्यांना घायाळ करते तर कधी केवळ आपल्या अनोख्या लूकमुळे सगळ्यांवर छाप पाडून जाते. लॉलीचे या अदा पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. सो आम्ही आम्ही घेऊन आलोय लॉलीचे काही बेस्ट परफॉर्मन्स...
सौजन्य सोनी मराठी
#MaharashtrachiHasyaJatra #Lolly #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended