Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध भाग्यश्री मोटेला ओळखल जात..देवयानी, सिया के राम, पाटील, विठ्ठल, माझ्या बायकोचा प्रियकर यांसारख्या अनेक मालिका आणि सिनेमामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या भाग्यश्रीनं स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केलीय..भाग्यश्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते..अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी आस्क मी एनिथिंग्स हे लाईव्ह सेशन केलं होतं..यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक खासगी प्रश्न विचारले..अन् तिनं देखील मुक्तपणे त्यांची उत्तर दिलं.

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended