Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे बरीच लोकप्रियता मिळवली. मालिकेच्या वेगळ्या कथानकाने व मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. पण आता प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचे कारण म्हणजे झी मराठी वर रात्री साडेदहा वाजता येणाऱ्या नव्या मालिकेचा प्रोमो.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Devmanus #TiParatAali #MarathiSerial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended