Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आई कुठे काय करते ही मालिका कमी कलावधीत प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली...खरतर या मालिकेतील आप्पा, कांचन यांची केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी विशेष पंसती दिली,या कलाकारांच्या पर्सन आयुष्याबद्दल जाणून घ्याला प्रत्येक चाहाता उत्सुक असतो...अभिनेत्री अर्चना पाटकर म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी या मालिकेत कांचन देशमुख हे पात्र घराघरात पोहचल आहे....मात्र यांची सून देखिल मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे बरं का?

#AaiKutheKayKarte #Hemlatabane #Kanchan #archanapatkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended