Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सध्या करोनाच्या संकांटमूळे सगळी मंडळी घरात बसून आहेत... घरबसल्या हातत काहीच काम नाही...
त्यामूळेच सर्वसामन्यपासून ते कलाकार मंडळीपर्यंत आपण सगळेच थोडे आळशी झालो आहोत....
अभिनेता प्रसाद ओकने नुकताच एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे... आणि त्या फोटमध्ये प्रसाद ने घातलेल्या टी-शर्टवर लई आळशी असं लिहिलेल आहे...

#Prasadoak #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended