Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
काही दिवसांपूर्वीच सावनीने आपण आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. ही गोड बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तिच्या जवळच्या व्यक्तींपासून ते फॅन्सपर्यंत सर्वांनी सावनीवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली. नुकतीच सावनीच्या काही मैत्रीणींनी MOM TO BE सावनीसाठी खास सरप्राईज पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीचे काही खास क्षण सावनीने नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SavanieeRavindrra #BabyShower #Friends
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended