Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे जास्त लक्ष देताना दिसून येतेय. तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोबत ती अनेक फोटोज शेअर करत असते. नुकताच रसिकाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त आदित्यने रसिकाला एक खास गिफ्ट दिलयं.

#RasikaSunil #AdityaBilagi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended