Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. शनिवारी तिला कन्यारत्न प्राप्त झाले. सावनी आणि डॉ. आशिष धांडे यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. मे महिन्यात डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत सावनीने चाहत्यांना ही खुशखबर दिली होती.
( Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SavanieeRavindrra #GoodNews #Babygirl
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended