Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच सोनालीने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. हा फोटो रिअॅलिटी डान्स शो ‘सुपर डान्सर ४’  च्या मंचावरील आहे. या मंचावर सोनाली गेस्ट म्हणून आली होती. यावेळी सोनालीने एक जॅकेट परिधान केले होते. तिच्या या जॅकेटची चर्चा सध्या सोशल मिडीयावर होताना दिसते. ( Snehal VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SonaleeBendre
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended