Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता अमेय वाघने मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशाच आहेत. मराठी सिनेसृष्टीसोबतच त्याने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडलीये. सेक्रेड गेम्स २ मधून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत काम करणार असल्याची बरीच चर्चा रंगली होती. आता ही चर्चा खरी ठरलीये.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmeyWagh #DharmaProduction
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended