Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या इमलिया गाजत असलेल्या हिंदी मालिकेत मालिनी च्या भूमिकेत झळकताना दिसते... तिची ही भूमिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.सोशल मीडियावर सुद्धा तिचा फॅन फॉलोइंग मध्ये त्यामुळे वाढ होताना दिसली... आपल्या सोशल मीडिया वरून मयुरी सतत आपल्या फॅन्ससाठी काही ना काही नावीन्यपूर्ण गोष्टी अनेकदा शेअर करताना दिसते... सध्या तिचा असाच एक नवीन व्हिडीओ व्हायरल झालेला दिसतोय... या व्हिडिओमध्ये मयुरीचा शायराना अंदाज विशेष लक्षवेधी ठरतोय...

#MayuriDeshmukh #ShayariVideo #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended