Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स नवीन पर्व सुरू झालं आणि पंचरत्न ज्युरी म्हणून दिसले यातील आर्या आंबेकर ही सगळ्यांची crush ठरत आहे...आर्याच्या बाबतीतले असे memes सुद्धा वायरल होताना दिसते...पाऊस पडताच सगळ्यांच्या या कृष्णला एक मोह मात्र आवरता आला नाही... सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या पावसाचा आनंद लुटताना आर्या सुद्धा दिसली आणि ह्या पावसामुळे तिला छान गाण्याचा मोह झाला..पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended