Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागाच आपण पाहणार आहोत की रात्री पावसाळमुळे छप्पर गळायला लागतं सगळ्यांची झोप मोड होते. अनिरुध्द बोलतो इकडच सगळं काम होईपर्यंत आपण जवळच्या रिसोर्टवर जाऊन राहूयात....सगळे तयार होतात. अंकिता हळूच अनिरुध्दला थँक्यू बोलते, दुस-यादिवशी अनिरुध्द रिसोर्टवर बुकींचं पाहयाला जातो. तिथे तो बोलतो डॉक्टर रेवती कुलकर्णीच्या नावाने इथे बुकींग आहे. लगेच गौरी तिथे इथे येते. तिला कळतं की अंकिताच्या आईच्या नावाने इथे बुकींग झालंय.पहा सविस्तर हा व्हिडिओ -
एपिसोड नंबर ३८०
सौजन्य, स्टार प्रवाह

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended