Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता प्रसाद ओक सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विविध पोस्ट शेअर करत चहा त्यांच्या संपर्कात असतो... विशेष लक्षवेधी ठरतात ते त्यांनी पोस्ट ना दिलेले धमाल कॅप्शन... हल्ली स्थानिक टी शर्ट घालून फोटो शेअर केला होता ज्यावर लई आळशी असं लिहिलं होतं... या पोस्ट ला दिलेला त्याचं कॅप्शन फारच लक्षवेधी ठरलं आणि त्यावर एकापेक्षा एक धमाल कमेंट येताना दिसले... 

#PrasadOak #Manjirioak #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended