Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कॉमेडी किंग भाऊ कदमच्या कॉमेडीचे सगळेच दिवाने आहेत. प्रत्येक वेळेला तो थुकरटवाडीत कमाल करतो. त्याच्या कॉमेडीची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. आपल्या भाबळेपणामुळे तो सगळ्यांना हसवतो. ओढूनताडून विनोद करणं हे त्याला जमतच नाही. सहज कॉमेडी ही त्याची कॉमेडीची बलस्थानं ....पण फार कमी जणांना माहित आहे की , अभिनयात येण्याआधी भाऊ पान सुपारीचं दुकान चालवायचा...एका मुलाखतीत भाऊने याचा खुलासा केला.
सौजन्य झी मराठी
#BhauKadam #ChalaHawaYeuDya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended