Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी सगळ्यांना मूठभर चण्याची गोष्ट सांगत असतात. तेव्हा राधाक्का तिथे येऊन सगळ्यांना दूध देते आणि गोष्ट पूर्ण करते. ते ऐकून सगळे खूश होतात. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended