Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या कर्मवीर विशेष भागात लेफ्टनंट कनिका राणे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली. यावेळी लेफ्टनंट कनिका यांनी त्यांच्या पतीच्या आठवणींना उजाळा दिला. बघूया या खास भागाची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended