Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे चित्र आता राज्यात बघायला मिळत आहे.नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून संताप व्यक्त केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Category

🗞
News
Comments

Recommended