Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
टॅलेंटेड अभिनेत्री, उत्तम कवयित्री आणि छोट्या पडद्यावरील उत्तम निवेदिका अशी ओळखली असलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. ती सोशल मिडियावर बरीच सक्रिय असून आपले फोटोज, व्हिडिओ आणि कवितांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या संपर्कात असते. नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली. यानिमित्ताने स्पृहाने इन्स्टाग्रामवर आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक कविता सादर केलीय. “माझ्या मनाची पालखी” असे तिच्या कवितेचे नाव आहे.
Snehalvo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended