Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय. मालिकेतील प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम मिळतय. या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीन चाहत्यांनी मनं जिकली आहेत. या मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री म्हणजेच गिरिजा प्रभू 2021 सालामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करताना दिसतेय. गिरिजाच्या कुटुंबात नवीन मेंबरची एन्ट्री झालीये. गिरिजाने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. तिने या नवीन गाडीचे स्वागत करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या नवीन गाडीचे स्वागत करताना गिरिजाचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने गाडी सोबतचा व्हिडिओ शेअर करत 'आनंद म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करणे' असं कॅप्शन लिहून पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये ती कुटुंबासोबत या नव्या गाडीचे स्वागत करताना दिसत आहे.

#Girijaprabhu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended