औरंगाबाद(Aurangabad) : बीड बायपास रोडवर(Beed Bypass Road) वाहनांची नेहमी वर्दळ असते मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होता. आता पाऊस थांबल्यानंतर येथे वाहनधारकांना धुळीचा(Dust) प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #DustProblems #RoadProblems #BeedBypassRoad #SakalMedia