Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत कुलकर्णी पूर्णपणे मामांसारखं वागायचं प्रयत्न करत असतो. तेव्हा सिंधू तिथे येऊन यामुळे देवाचा कोप होईल असं म्हणते. काय घडणार कुलकर्णीच्या आयुष्यात हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. Repoter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended