Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
युपीए सरकारच्या काळात एक रुपयांनी पेट्रोल - डिझेल महाग झाले तर तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

#maheshtapase #petrol #LPG #NCP #BJP

Category

🗞
News

Recommended