Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अचूक निर्णय घेण्याची कला ही मनुष्याला उत्तमरित्या अवगत असते. योग्य वेळी ज्याला योग्य निर्णय कसा घ्यायचा आहे किंवा कठिण प्रसंगाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची कला अवगत असते त्याला जीवनात कोणतीही अडचण भासणार नाही. आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो आणि आपण घेतलेल्या निर्णयावर जर आपण ठाम असू तर मग आपल्याला त्या निर्णयाचे काहीच वाटणार नाही. जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जे आपल्याला सहजासहजी मिळेल. त्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात करता आली पाहिजे. म्हणून सद्गुरुंनी अचूक निर्णय कसा घ्याल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #MotivationVideos
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended