Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्वत:च्या मनावर स्वत:ला नियंत्रण कशाप्रकारे मिळवता येईल याचे ज्ञान स्वत:ला उत्तमप्रकारे अवगत असते. जीवनामध्ये कोणतीही कृती करताना त्या कृती संबंधातला प्रथम विचार हा आपल्या मनामध्ये येतो. म्हणून आपण कोणतीही कृती करताना आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण कशाप्रकारे मिळवता येईल यावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended