Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
22-carat gold 22 vada pav | 22 कॅरेट सोनं लावलेला वडापाव | Vada Pav| Viral| Socialmedia |Sakal Media
लोक कधी काय करतील अन् कोणत्या गोष्टी व्हायरल होतील, याचा काही नेम नाय. होय, सध्या सोशल मीडियावर 22 कॅरेट सोन्याचा वडापाव व्हायरल होतोय. तुमचा विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला असून याचीच चर्चा सुरु झाली आहे.
#Goldvadapav #socialmedia #Viralvideo

Category

🗞
News

Recommended