Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीरच्या घरी हसरे वाहिनी आल्या आहेत. पण त्यांच्या भाचीचं नाव ऐकून समीरने मारला मोठा पंच. काय घडलंय बघूया या स्किटमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended