• 5 years ago
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणारा फेरीवाला अमरजित यादव याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.
#kalpitapimple #thane #thanenews #thaneliveupdates #kalpitapimplenews

Category

🗞
News

Recommended