Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस सांगली महिला आघाडीतर्फे केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर सहा महिन्यात दाम दीडपट केले. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर चूल पेटवून महिलांनी निदर्शने केली. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
#sangli #sangalinews #ncp #narendramodi #bjp #sangalilivenews

Category

🗞
News

Recommended