जावेद अख्तर यांनी "RSS विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत", असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे. त्यांनी वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
#atulbhatkhalkarr #rss #JavedAkhtar
Comments