Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर अनेक भूमिका साकारल्या. पण तिने सर्वात आधी काम केलेल्या जुन्या सिनेमातील एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. त्यामध्ये ती फक्त १७ वर्षांची होती. बघूया कोणता सिनेमा आहे तो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended