Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जय्यत तयारी सुरु आहे. इको फ्रेंडली गणेश मूर्तीसोबतच सजावटही शक्यतो इको फ्रेंडलीचं केली जाते. परंतु अनेकदा बाप्पासाठी कशी सजावट करायची असा प्रश्न पडतो. कमी वेळात पण आकर्षक अशी सजावट करण्यासाठी शकला लढवाव्या लागतात. घरच्या घरी बाप्पासाठी अगदी कमी वेळात आकर्षक आणि इको फ्रेंडली सजावट करण्यासाठी आम्ही हा खास व्हीडिओ घेऊन आलो आहोत. कागदाचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने लाडक्या बाप्पासाठी आकर्षक आणि सुंदर सजावट कशी करायची ते पाहूया.

#GanpatiDecoration #DIY #EcofriendlyDecorartion #Ganeshotsav2021 #Festival #Mumbai

Make eco-friendly makhar for Bappa from paper

Recommended