Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. करोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पाच महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मंदिरात उपस्थित महिलांसह ऑनलाईन पध्दतीने उपस्थित भाविकांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष पठण केले. या उपक्रमाचे हे ३५ वे वर्ष आहे.

#dagdushethganpati #pune #ganeshotsav

Category

🗞
News

Recommended