Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
छोट्या पडद्यावरील कराकारांनी देखील गणपती बाप्पाकडे आपल्या मनातील इच्छा सांगितली आहे. 'जीव माझा गुंतला' मालिकेतील मल्हारने गणरायाकडे करोनाच्या काळात हातचं काम गेलेल्यांना पुन्हा काम मिळावं असं साकडं घातलं आहे. त्यासोबत मल्हार म्हणजेच सौरभ चौघुलेने मनातली एक इच्छादेखील बाप्पाकडे व्यक्त केली आहे.

#jivmazaguntala #marathiserial #ganpatifestival

Category

🗞
News

Recommended