• 5 years ago
अकोला - खारपाणपट्ट्यातील महत्त्वाकांक्षी नेर-धामणा बॅरेजच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे ३२ गावांतील सिंचनाखाली येणाऱ्या सात हजार हेक्टर जमिनीवर सिंचन केव्हा होणार, हा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.

Category

🗞
News

Recommended