Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Pune : आनंदाच्या गौरी...

Pune : गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली नागरिकांना गौरी गणपतीचा उत्सव साजरा करता आला नाही. यंदा मात्र काही प्रमाणात निर्बंध शीथील झाली आहेत. त्यामुळे घरच्याघरी का होईना नागरिक आनंदाने गौरीचा सन साजरा करत आहेत. येथील कुटुंबाकडून चौरस नैवद्य दाखविण्यात आला.

#GauriGanpati #pune

Category

🗞
News

Recommended