• 5 years ago
मनमाड (नाशिक) : भारत पेट्रोलियमच्या मुंबई-मनमाड पाईपलाईनवर अनाकवाडे शिवारात इंधन गळती झाल्याने पुणे-इंदूर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. या मुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अखेर तब्बल 43 मिनिटांनंतर इंधन कंपनीकडून करण्यात आलेले हे आग प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Category

🗞
News

Recommended