Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
धुळ्यातील मध्यवर्ती बस स्थानकावर शनिवारी सकाळी रिक्षा लावल्यावरुन वाद झाल्याने बसचालक आर.डी. कोकरे यांनी चार रिक्षाचालकांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ बसचालकांनी चक्काजाम आंदोलन केलं. यामुळे जवळपास तासभर वाहतूक सेवा ठप्प होती.

Category

🗞
News

Recommended