Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिरपूर जैन (वाशिम) : श्रावणमासानंतर विविध सण, उत्सवास सुरुवात होते. आगामी सण , उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मूर्तीकारांनी मूर्ती बनवण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे. श्रावण महिना संपल्यानंतर बळीराजाचा महत्वाचा असलेला सण पोळा, गौरी स्थापना, गणेश स्थापना या उत्सवासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बैलांची जोडी, गौरी, महालक्ष्मी मूर्ती व गणेशाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

Category

🗞
News

Recommended