घोटी (नाशिक)- नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कसारा घाटातुन प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि रेल्वे प्रवाशांना महामार्गालगत आणि रेल्वे रुळालगत गेली दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून या बिबट्याच्या मुक्त संचाराने प्रवासी आणि वाहनचालक भयभीत झाले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews