Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी भाजपानं गुरुवारी (12 एप्रिल) एक दिवसीय देशव्यापी ‘निषेध उपोषण’ केले. या पार्श्वभूमीवर ठाणे येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उपोषणाला हजर होते.

आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended