Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
साकीनाका बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. मुंबईमध्ये आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Category

🗞
News

Recommended