Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भाच्या प्रेक्षकांमध्ये खूप लाडक्या आहेत. त्यातील शिवप्रियाचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त प्राजक्ताने तिला शुभेच्छा दिल्या पण ती पुण्यात तिच्यासोबत नसल्याने खंत ही व्यक्त केली आहे.

Category

🎈
Fun

Recommended