Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत अपर्णाचं खरं रूप बघितल्याने रणजितने त्याने आधी संजूवर विश्वास का नाही ठेवला, आणि त्याची माणूस ओळखण्यात चूक कशी झाली असं वाटत असतं. शिवाय तिच्या अशा येण्याने कुसुमावतींची त्याला काळजी वाटत असते, तेव्हा त्याच्या तोंडून आईसाहेब बाहेर पाडत हे संजूला आवडतं. काय घडणार मालिकेत बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended