Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Osmanabad : पपईच्या बागेवर नांगर फिरवण्याची वेळ

Osmanabad : जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील एकुरका परिसरातल्या 16 एकर पपईच्या (Papaya) बागेवर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एका खासगी कंपनीने पपईची बनावट रोपे दिल्याने या परिणामाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. संबंधित खाजगी कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

(व्हिडीओ : सयाजी शेळके)

#papaya #Osmanabad

Category

🗞
News

Recommended